सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते:आमदार वैभव नाईक

समाजकारणातील नावलौकीक अपप्रवृत्तींना मान्य नसल्यानेच सत्यविजय भिसे यांची हत्या- संदेश पारकर शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन साजरा कणकवली प्रतिनिधी सत्यविजय भिसे यांची २२ वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली.त्याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते. आम्ही त्यांच्यासोबत कार्यरत होतो. गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम त्यांनी केले…

Read More

समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधाचे अयोध्येत पारायण…

वैभववाडी प्रतिनिधी समर्थ रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधाचे पारायण दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनतर्फे अयोध्येतील श्री.राघवजी मंदिर येथे मोठ्या थाटात आज सुरु झाले. या पारायणाची सांगता तेवीस नोव्हेंबर रोजी होईल. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश व तेलंगणातील ११० समर्थभक्तांनी एकत्र येऊन अयोध्येत दासबोधाचे पारायण घेतले आहे. या पारायण काळात दासबोधाशिवाय समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि…

Read More

सावंतवाडीत उद्या वाचक स्पर्धा, श्रीराम वाचन मंदिराचे आयोजन…

सावंतवाडी प्रतिनिधी श्रीराम वाचन मंदिर,सावंतवाडी या संस्थेच्या वतीने उद्या शुक्रवार दि.२२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय :- जयवंत दळवी यांच्या कोणत्याही प्रकारच्या साहित्य कृतीवर विवेचन करणे आवश्यक आहे. स्पर्धेचे नियम व अटी :- १. वय वर्षे १६ व त्यावरील कोणत्याही स्पर्धकाला स्पर्धेत भाग घेता…

Read More

कुडाळ मतदारसंघाची – १४ टेबलवर होणार मतमोजणी..

निवडणूक मतमोजणी कालावधीत सुरक्षा यंत्रणा कडेकोट ठेवण्यात येणार आहे कुडाळ प्रतिनिधी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी कुडाळ तहसील कार्यालय परिसरात सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. १४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण वीस फेऱ्या होणार आहेत. यासाठी २५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २३ रोजी सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होऊन…

Read More

दीपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…

सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर त्यांनी सेल्फी काढून मतदारांना मतदान करा असे आवाहन केले.

Read More

खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे बजावला मतदानाचा हक्क

कणकवली प्रतिनिधी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे – फणसनगर येथील शाळेत सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत सौ. नीलम राणे, सौ. प्रियांका राणे, सौ. ऋतुजा राणे आदी उपस्थित होते

Read More

आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक व पत्नी सौ. स्नेहा नाईक यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.

Read More

अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

सावंतवाडी प्रतिनिधी युवा नेते तथा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी चराठे येथील जिल्हा परिषद शाळेत सपत्नीक मतदान केले. दरम्यान गेले ६ महिने आपण अनेक प्रसंगातून गेलो. तरीही येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे माझा विजय निश्चितच आहे, असा दावा श्री. परब यांनी केला. आज मतदानाच्या…

Read More

वंचित बहुजन आघाडीचा विशाल परब यांना सक्रिय पाठिंबा! विशाल परब यांच्या विजयाची गणिते झाली अधिकच मजबूत!

पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पक्षाची यंत्रणा विशाल परब यांच्या पाठीशी उभी करण्याचे दिले आदेश! सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरलेले श्री विशाल परब यांना सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असतानाच आज वंचित जनतेसाठी काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनेही त्यांना आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितची सावंतवाडी मतदारसंघात चांगलीच पकड असून निर्णायक मते…

Read More

रिपब्लिकन पक्षाची मजबूत ताकत निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीर

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण मतदार संघात माजी खासदार निलेश राणे हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पाठीशी आर .पी .आय. (आठवले) पक्षाची संपूर्ण ताकत उभी आहे. आर .पी.आय .ची मते निर्णायक असून त्यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या मताधिक्यामध्ये वाढ करण्याची भूमिका आर .पी. आय. (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव -रमाकांत…

Read More

You cannot copy content of this page