राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन सावंतवाडी प्रतिनिधी आधुनिक तंत्रज्ञानातील सर्वाधिक गतिशील आणि भविष्यातील गरजांवर आधारित ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उत्साहात संपन्न झाली. ही कार्यशाळा भोसले अभियांत्रिकी महाविद्यालय, सावंतवाडी आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने, भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन’ अंतर्गत आयोजित करण्यात…

Read More

माणगाव हायस्कूल संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणूक

सगुण धुरी पॅनलचा ९ पैकी ७ जागांवर विजय कुडाळ प्रतिनिधी माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूकित विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण धुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलने विरोधी दोन्ही पॅनलना थेट लढतीत धुळ चारत नऊ पैकी सात जांगावर विजय…

Read More

यशवंतगड येथे माहिती फलकाचे अनावरण

दुर्ग मावळा प्रतिष्ठान व यशवंतगड शिवप्रेमी रेडी यांची संयुक्त मोहीम* वेंगुर्ला प्रतिनिधी रेडी येथील यशवंतगड येथे आज रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व यशवंतगड शिवप्रेमी रेडी यांच्या संयुक्त विद्यमानाने यशवंतगडाच्या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. यशवंतगडावर येणाऱ्या दुर्गप्रेमींना गडाचा नकाशा, माहिती व इतिहास समजण्यास मदत व्हावी या उद्देशाने सदर फलक लावण्यात…

Read More

अमृत महाआवास अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा ठरला अव्वल;मिळविला राज्यात दुसरा क्रमांक तर राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यात देवगड तालुका ही दुसरा क्रमांकावर

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन..! कणकवली प्रतिनिधी ‘अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यशामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाचे मत्स्यव्यवसाय व…

Read More

कुडाळात एमआयडीसीच्या गटारातच सेप्टिक टॅंक…

कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ;नगरसेविका संध्या तेरसे कुडाळ प्रतिनिधी शहरात एमआयडीसीकडून बांधण्यात येत असलेल्या चौपदरी रस्त्याच्या गटारात नवीन सेप्टिक टैंक बसविल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. नगरसेविका संध्या तेरसे यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले असून, ज्या व्यक्तीने ही सेप्टिक टैंक बसवली आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुडाळमध्ये एमआयडीसीच्या रस्त्यालगत गटाराचे…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे हीच खरी गरज

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन वेंगुर्ले प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय व परोपकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी प्रशासकीय कामकाज उत्तमरीत्या चालविताना आपल्या प्रांतात शांतता, सुव्यवस्था व समृद्धी आणण्यासाठी मोठे काम उभे केले. त्यांचे कर्तुत्व आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले….

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे हीच खरी गरज

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन वेंगुर्ले प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय व परोपकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी प्रशासकीय कामकाज उत्तमरीत्या चालविताना आपल्या प्रांतात शांतता, सुव्यवस्था व समृद्धी आणण्यासाठी मोठे काम उभे केले. त्यांचे कर्तुत्व आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले….

Read More

देवगड हिंदळे येथे सापडला प्रौढांचा मृतदेह

देवगड प्रतिनिधी हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता असलेले अरुण साबाजी सावंत (५७) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तेथील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी खडकात कुजलेल्या स्थितीत आढळला. ते २३ मेपासून बेपत्ता होते. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अरुण सावंत हे…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथील विद्युत वितरण च्या नियंत्रण कक्षाला दिली अचानक भेट

अधीक्षक अभियंता व अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा,नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश आणि यांनी आज (शुक्रवारी) भेट दिली यावेळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली यामध्ये अनेक सुधारणा…

Read More

पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसे कडून स्वागत

कायदा – सुव्यवस्था आणि अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मनसे शिष्टमंडळाला ग्वाही. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नव्याने रुजू झालेले डाॅ. मोहन दहिकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. या भेटीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाने…

Read More

You cannot copy content of this page