उबाठाला गोवळमध्ये आ. नितेश राणे यांचा दणका, ग्रामपंचायत सदस्य माधुरी बोडेकर भाजपात
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते ओम गणेश येथे प्रवेश.. गोवळ गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण करणार कणकवली प्रतिनिधी गोवळ ग्रामपंचायत येथील उबाठा पक्षाच्या सदस्य माधुरी बोडेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा…
