खरारे पेंडूर उबाठा ग्रा. प सदस्य सौ. वैष्णवी विष्णू लाड यांचा भाजपात प्रवेश

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची उपस्थिती उबाठा उमेदवार वैभव नाईक यांना महायुतीचे धक्के सुरूच मालवण | प्रतिनिधी : खरारे पेंडूर ग्रामपंचायत उबाठा सेनेच्या ग्रा. प सदस्य सौ. वैष्णवी विष्णू लाड व त्यांचे पती विष्णु लाड यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यावेळी उपस्थित होते. खरारे पेंडूर या मोठया ग्रामपंचायत मध्ये 11 सदस्य…

Read More

मालवण धुरीवाडा येथे आ.वैभव नाईकांच्या प्रचाराचा शुभारंभ..

मालवण प्रतिनिधी शहरातील धुरीवाडा प्रभाग १ मधील श्रीकृष्ण मंदिरातून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. यावेळी प्रचारासाठी धुरिवाडा परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, शहरप्रमुख बाबी जोगी, चेतन खोत, बाळू परुळेकर, गणपत आडीवरेकर, पद्माकर पराडकर,…

Read More

इतकी वर्षे आरोग्य यंञणा व्हेंटिलेटरवर का..?

अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचा सवाल.. सावंतवाडी प्रतिनिधी लोकसंख्येच्या मानाने सिंधुदुर्ग हा तसा छोटा जिल्हा.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मिती पूर्वी सावंतवाडीचे सुपूत्र स्व. माईसाहेब सावंत हे अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे त्यांनी लक्ष दिले होते. राज्यांचे आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा स्व. भाईनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि…

Read More

मुस्लिम मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेसचा प्लान उघड..

आरएसएस संघटनेवर बंदी घालण्याचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे लेखी आश्वासन ऑल इंडिया उलमा बोर्डाला १७ मागण्या पूर्ण करण्याची लेखी दिली हमी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डला हाजारो कोटीची खिरापत देण्याचेही दिले आश्वासन मुंबई (प्रतिनिधी) मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रकार उघड झाला आहे.हिंदू धर्माच्या विरोधात असलेल्या ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या १७ मागण्या…

Read More

गावराईत उबाठा गटाला धक्का, युवासेना विभागप्रमुखासहित कार्यकर्ते शिवसेनेत

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश,निलेश राणेंना आमदार करण्याचा निर्धार. कुडाळ प्रतिनिधी कसाल जिल्हा परिषद मतदार संघामधील गावराई येथे उबाठा गटाला खिंडार पडले आहे. युवा सेना विभाग प्रमुख साई वालावलकर यांच्या सोबत उबाटाच्या अनेक पुरुष व महिला कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गावराई येथे शाखाप्रमुख कृष्णा चिंदरकर यांच्या…

Read More

महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्याचा संकल्प..

शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत झाल्या बैठका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असा नितेश राणे यांचा विजय होण्यासाठी शिवसेना सरसावली कणकवली प्रतिनिधी कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्यासाठी काम करणार असा संकल्प शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केला. कणकवली,वैभववाडी,देवगड येथे प्रत्येक…

Read More

सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनी कलाकार बुवा अजित मुळम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश घेऊन भाजपात

कलाकारांना सन्मान आमदार नितेश राणे यांच्यामुळेच मिळाला देवगड प्रतिनिधी सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनकार बुवा अजित मुळम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला. देवगड तालुका मागास राहू नये म्हणून आमदार नितेश राणे सतत जागृत असतात. पाणीपुरवठा, दूरसंचार, रस्ते, वीज या सुविधा त्यांनी आणून…

Read More

जनता परिवर्तनासाठी सज्ज – संदेश पारकर

एकजुटीने संदेश पारकर यांचा विजय साकारूया – अनंत पिळणकर कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पदाधिकारी बैठकीत विजयाचा एल्गार कणकवली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. राज्याप्रमाणेच कणकवली विधानसभा मतदारसंघातही आता परिवर्तन अटळ असून जनतेने भ्रष्टाचारी आमदार नितेश राणेंना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्ष पदाधिकाऱ्यांची आता मोठी जबाबदारी आहे. कार्यकर्त्यानी आता ही…

Read More

संजय राऊत स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी भाजप मध्ये येण्यासाठी आतुर होता

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट,त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बोलण्या अगोदर संजय राऊत ने स्वतःचेच बोलावे राऊत हा उबाठा चा सुद्धा नाही हे ठाकरेंना २३ नंतर कळेल कणकवली प्रतिनिधी स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी संजय राऊत हा भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी किती आतुर झालेला होता. याचे पुरावे मी महाराष्ट्रा समोर देईन तेव्हा संजय राऊत याला तोंड काळ…

Read More

राजन तेलींच्या प्रचाराचा श्री देव पाटेकर चरणी श्रीफळ ठेवून शुभारंभ

सावंतवाडी प्रतिनिधी येथील लोकाचें महाविकासाचे अधिकृत राजन तेली प्रचार शुभारंभ श्री देव पाटेकर आणि श्री देव उपकर चरणी श्रीफळ वाढवण्यात आले. राजन तेली भरघोस मतांनी विजयील, विश्वास उपस्थिता असा पदोनि व्यक्त केला. शिवसेना तालुका प्रमुख मायकल डिसोजा शहर प्रमुख गवंडळकर, साक्षी वंजारी, उमेश कोरगावकर, तोरस्कर, प्रथम तेली, आशिष सुभेदार, राजू मसुरकर, उदय राणे, बाबल्या दुभाषी,…

Read More

You cannot copy content of this page