अखेर ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना 90 दिवस प्रमाणित दाखला देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश..

श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे, निवारा बांधकाम संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, रत्नसिंधु बांधकाम संघटना अशोक बावलेकर यांची माहिती.. प्राजक्त चव्हाण,प्रसाद गावडे,मंगेश चव्हाण, अशोक बावलेकर यांनी सातत्याने सुरू ठेवला होता पाठपुरावा… सिंधुदुर्ग प्रतिनिधीमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्गत नोंदणी व नूतनीकरणासाठी शासनाच्या आदेशांनुसार ग्रामसेवकांनी 90 दिवस…

Read More

वसोली हायस्कूल येथे उद्या रान भाजी महोत्सव 2024 चे आयोजन…

कुडाळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित… कुडाळ प्रतिनिधीकृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सिंधुदुर्ग तालुका कृषी अधिकारी कुडाळ कार्यालय व ग्रामपंचायत वसोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव 2024 चे आयोजन वसोली हायस्कूल येथे शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा पासून करण्यात आले आहे. सदर महोत्सवामध्ये विविध रानभाज्या व औषधी वनस्पती प्रदर्शनात मांडण्यात येणार…

Read More

भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी नूतन प्रदेशाध्यक्ष अनुपदादा मोरे यांना दिल्या शुभेच्छा..

प्रदेश कार्यालयात भेट घेत केली पक्षवाढीसंदर्भात चर्चा.. सिंधुदुर्ग प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल श्री अनुप मोरे यांची प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भेट घेत पुष्पगुच्छ दिला आणि नियुक्ती बद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस मा.सुशीलजी मेंगडे, मा.निखिलजी चव्हाण, मा.बादलजी…

Read More

महाराष्ट्रातील युवक- युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी, नाव नोंदणीसाठी डाएट सिंधुदुर्गमार्फत आवाहन.

महाराष्ट्रातील युवक-युवतींना… जर्मनीत रोजगाराची संधी सिंधुदुर्ग प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देणे याबाबत…

Read More

सावंतवाडीच काय राज्यात स्वबळावर लढण्याची आमची तयारी…

राजन तेली; पालकमंत्र्यावर टीका करणाऱ्या कदमांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार… सावंतवाडी प्रतिनिधीयेथील विधानसभाच काय राज्यातील २८८ जागा भाजप म्हणून स्वबळावर आमची लढण्याची तयारी आहे. त्या दृष्टीने आमची बांधणी सुरू आहे. फक्त आदेशाची वाट बघतोय, अशी भूमिका आज येथे भाजपचे विधानसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.

Read More

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून काही युवकांची फसवणूक..

लाखो रुपये घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा,मात्र या राजकीय पुढाऱ्यांची खोऱ्यात चर्चा??फसवणूक झालेल्यांना न्याय मिळणार का? कुडाळ (प्रतिनिधी)तालुक्यातील एका राजकीय पक्षाचा माणगाव खोऱ्यातील दोन पुढाऱ्यांकडून सरकारी नोकरी लावतो असे आमिष दाखवून माणगाव खोऱ्यातील तरुणांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची जोरदार चर्चा सध्या चौका चौकात आणि चहाच्या टपरीवर सुरू आहे. माणगाव खोऱ्यातील या दोन पुढाऱ्यांनी सुशिक्षित…

Read More

सावंतवाडीत भाजप कार्यालयासमोर माजी मंत्री रामदास कदम यांचा पुतळा जाळला

भाजपा प्रवक्ते संजू परब व युवा नेते संदीप गावडे यांचा कडव्या शब्दात इशारा सावंतवाडी प्रतिनिधीमाजी मंत्री रामदास कदम यांनी माफी मागावी, आमचे नेते रविंद्र चव्हाण माफ करतील, तेवढं मोठं मन त्यांचे आहे. अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती असली तरी, दिपक केसरकर यांचा पराभव करणार, असा इशारा मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय तथा भाजपा युवा नेते…

Read More

पोलीस पाटील यांना नियुक्ति द्या……

अन्यथा युवासेनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर आंदोलन छेडणार-योगेश धुरी युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ कुडाळ प्रतिनिधीतालुक्यात नवीन पोलीस पाटील यांची निवड झाली 3 महिने उलटूनही अद्याप त्यांना नियुक्ती दिली नाही.■  जिल्ह्यातील सत्ताधिकारी जनता दरबार घेतात मात्र अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात■ राणे मंत्री असून एक उद्योग जिल्ह्यात नाही उलट राणेंच्या काळात उद्योग बंद करण्यात आले■ पालकमंत्री जिल्ह्याचे असून आता…

Read More

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केला रामदास कदमांचा निषेध

रामदास कदम महायुतीत आग लावण्याचे काम करत आहेत सावंतवाडी प्रतिनिधीभाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निषेध केला. काल रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गाचे निमित्त करून खालच्या पातळीवरील टीका केली होती. वास्तविक पाहता मुंबई गोवा…

Read More

एकमेकांच्या अंगावर धावून जात शांतता भंग केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल..

कुडाळ (प्रतिनिधी) येथील जिजामाता चौक आणि काळप नाका येथे सार्वजनीक ठिकाणी एकमेकांच्या अंगावर धावून जात शांतता भंग केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या एकूण 11 जणांवर पोलिसांनी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी नारळी पोर्णिमेनिमित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गटात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रुपांतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात झाले होते. कुडाळ पोलिसांनी…

Read More

You cannot copy content of this page