जिल्हा रुग्णालय कुडाळ मध्ये आणा

कुडाळ विकास समितीचे तहसीलदारांना पत्रः मागणी मान्य न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालय ओरस येथे कार्यान्वित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित झाल्याने जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. हे रुग्णालय जिल्ह्यात मध्यवर्ती असेलल्या कुडाळ शहरात आणावे अशी मागणी कुडाळ विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्य…

Read More

तळगाव उपसरपंचसह उबाठा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश..

निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश.. कुडाळ प्रतिनिधी माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील उपसरपंचसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे प्रवेश केला या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे तळगाव गावातील उबाठा शिवसेनेला भगदाड पडले आहे. मालवण तालुक्यातील तळगाव येथील उबाठा…

Read More

मुलांच्या मोबाईलचे करायचे काय’वर २९ रोजी मार्गदर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय?’ यावर २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे मुक्ता चैतन्य यांचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मुले, आई- वडील, आजी-आजोबा आणि शिक्षकांसाठी उपयुक्त असा हा कार्यक्रम असून सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त…

Read More

कोटीच्या घोषणा करून किंवा रोजगार आणण्याच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करू नये अन्यथा येणारी युवा पिढी माफ करणार नाही

आशिष सुभेदार:मुलांचे होणारे नुकसान याला जबाबदार कोण याचे उत्तर केसरकरांनी द्यावे सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील वेरोनियम कंपनीने फसवणूक केलेल्या 210 कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी आणि त्यांना नव्याने रोजगार मिळवून द्यावा नाहक जर्मनीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करू नये. सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे…

Read More

आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण द्या :- मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत यांची मागणी

कुडाळ (प्रतिनिधी) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांना आमचा पाठिंबा राहील. परंतु आमची कागदपत्रे मराठा म्हणून गणना होणार असेल, तर सिंधुदुर्ग- रत्नागिरीतील मराठ्यांना आरक्षणच नको.आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत कुडाळ येथे केली. मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा आता कुणबी…

Read More

संजू परब यांनी त्या लॅंडमाफीयाचे फोटो प्रसिद्ध करावेत:दीपक केसरकर

सावंतवाडी (प्रतिनिधी) माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी म्हटलेल्या लॅंडमाफीयाची माहीती मला नाही. याबाबत त्यांनाच विचारल तर अधिक योग्य ठरेल. त्यामुळे ते लॅंडमाफीया कोण ? हे त्यांनाच विचाराव. त्या लॅंडमाफीयाची माहीती मला नाही. संजू परब यांना त्या लॅंडमाफीयाचे फोटो प्रसिद्ध करायला सांगावेत. ऑलरेडी प्रसिद्ध झालेले असतील तर लोकांना दाखवावेत अस विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन…!

कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी कुडाळ येथील मानाच्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले. यावेळी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान यांच्यावतीने माजी नगर सेवक राकेश कांदे यांनी श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, सौ. प्रज्ञा ढवण, विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मौर्ये, सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, सरव्यवस्थापक के. बी….

Read More

कुडाळ येथे जिल्हा रुग्णालय होण्यासाठी कुडाळवासियांची बैठक

कुडाळ प्रतिनिधी प्रतिनिधीजिल्हा रुग्णालय ओरस येथे मेडिकल कॉलेज झाल्याने जिल्हा रुग्णालय कार्यान्वित नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कुडाळ येथे ग्रामीण रुग्णालय ईमारत निर्लेखित करून ग्रामीण रुग्णालय आवारात अद्यावत जिल्हा रुग्णालय व्हावे जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांवर योग्य इलाज होतील. ♦️कुडाळ शहारामध्ये जिल्हा रुग्णालय होण्याच्या मागणी करिता रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिल्या पालकमंत्री चव्हाण यांना शुभेच्छा

जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांचीही उपस्थिती.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस शुक्रवारी त्यांचे होम ग्राउंड असलेल्या डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी उपस्थित राहून त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा वाशीयांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र…

Read More

पोलिसांच्या बदल्या निर्णयही नाही

पोलिसांच्या बदलत्या संकल्पना कणकवली प्रतिनिधी लोकशाही बदली पोलीस धोरणाच्या बदल्यात काही फरक पडला आहे. मात्र, या योजनेला अद्याप नवीन नेमणूका जागी पाठ सत्तेवर आले नाही. वास्तविक, त्या-त्या पोलिस स्टेशनला निर्धारित पूर्ण किंवा विनंतीनुसार बदला. या बदल्या कागदावर प्रश्न विचारण्याचा उद्देश काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नियमानुसार परिस्थितीही पोलिसांच्या बदल्या करण्यात आली. त्यांच्या…

Read More

You cannot copy content of this page