पं.पु.नरेंद्र महाराज नाणीज हा भक्त गण प्रामाणिक आणि सामाजिक कार्य व आरोग्य यावर काम प्रामाणिकपणे करतात:अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) क्षेत्र नाणीज येथील नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीने सामाजिक व आरोग्य या वर उत्कृष्ट काम त्यांचा परीवार करीत आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढले श्री क्षेत्र नाणीज नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीने आज परूळे आजारवाडि प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी श्री बंगे बोलत होते यावेळी भोगवे उपसरपंच श्री…

Read More

जनतेच्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे:वैभव नाईक

प्रत्येक बूथनिहाय आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढवा;सतीश सावंत* लढाऊ कार्यकर्त्यांना प्रवाहात आणले पाहिजे:सुशांत नाईक शिवसेना वैभववाडी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न वैभववाडी प्रतिनिधी आमिषे सर्वांनाच येत आहेत मात्र त्या आमिषांना बळी पडावे की नाही हे आपण ठरवले पाहिजे. निष्ठावंतांना आज ना उद्या नक्की संधी मिळेल. जे कार्यकर्ते आमच्याबरोबर थांबले आहेत त्यांच्यासाठी आम्ही लढणार आहोत. जनतेचे अनेक…

Read More

मठ नं १ शाळेत कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

वेंगुर्ला प्रतिनिधी कै.रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ येथे आम्ही बालकवी सिंधुदुर्ग मार्फत कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. शाळेत दहा दिवस दप्तरवीना शाळा हा आनंदादायी शनिवार अंतर्गत या कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजित मठ नं १ शाळेत करण्यात आले. या मार्गदर्शन वर्गात कविवर्य राजेंद्र गोसावी यांनी आपल्या अनोख्याशैलीतून शाळेतील विद्यार्थ्यांना कविता लेखनबाबत मार्गदर्शन…

Read More

वक्फ बोर्डाने दावा केलेले सिंधुदुर्गातील तपशील जाहीर करा:

बंदर विकास मंत्र्यांची ही स्टंटगिरीच, सिंधुदुर्ग काँग्रेसने दिले आव्हान..!! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील देवस्थानांच्या जमिनीवर दावा केल्याचे कणकवलीचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे .वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील जमिनीवर अथवा देवस्थाना वर दावा केला हे खरे असेल तर दहा वर्षे सत्तेवर असलेल्या नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी सरकारचे अपयश…

Read More

कुडाळ मालवण मतदार संघातील सर्वच शासकीय विभागांमार्फत झालेल्या विकास कामांची आमदार निलेश राणे यांनी झाडाझडती घेण्याची गरज

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी… कुडाळ प्रतिनिधी गेल्या दोन वर्षात कुडाळ मालवण मतदार संघातील सर्वच बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, मुख्यमंत्री प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना तसेच सर्व ग्रामपंचायती मार्फत अनेक विकास कामे ही निकृष्ट दर्जाची झालेली आहेत.अशा निकृष्ट दर्जाहीन कामांमुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रासही सोसावा लागत आहे.आणि म्हणूनच याबाबत त्या त्या…

Read More

राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संदीप राणे यांनी घेतली क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय दादा भरणे यांची भेट

सिंधुदुर्ग प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे यांनी मुंबई येथील मंत्रालयात जाऊन क्रीडा व युवक कल्याण व अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय (दादा) भरणे यांची भेट घेत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली जिल्ह्यातील विविध विकास कामाबाबत सविस्तर चर्चा तसेच जिल्ह्यातील संघटना वाढी संदर्भात चर्चा करण्यात आली.यापुढे मंत्री बोलले माझ्या खात्यातून जी म

Read More

आमदार निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह सोशल मीडियावर माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

आठ दिवसात कारवाई करा,अन्यथा कायदा आम्हाला हाती देऊ नका,वाळू डंपर चालक संघटना आक्रमक कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्य सोशल व प्रसिद्धी माध्यमांमध्ये माहिती पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाळू आणि डंपर व्यावसायिकांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या आठवड्यामध्ये ही कारवाई केली…

Read More

कणकवली पर्यटन महोत्सव म्हणजे आगळावेगळा ब्रँड;मंत्री नितेश राणे

कणकवली पर्यटन महोत्सवाचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.. कणकवली (प्रतिनिधी) सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव आणि त्यातून जिल्हा पर्यटनाला आणि आर्थिक उलढालीला चालना देणे याची सुरुवात माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खा. नारायण राणे यांनी केली. त्यामुळे राणे कुटुंबाची कणकवली शहरामुळे ओळख आहे. कणकवली चे…

Read More

राज्य उत्पादन शुल्कची बांदा सटमवाडी येथे कारवाई,१० लाखाचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर येथील दोघे ताब्यात बांदा प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. यात २ लाख २४ हजाराच्या दारूसह ८ लाखाची गाडी असा एकूण १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रेम शामलाल पंचवानी (वय २८) व राहुल अशोक पाटील (वय ३४, दोघे रा. कोल्हापूर) अशी…

Read More

बांदा पानवळ शाळेचा जिल्ह्यात प्रथम विभाग स्तरावर आपली मोहर उमटून राज्यस्तरीय निवड

सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कला व क्रीडा विभाग यांच्या वतीने इयत्ता तिसरी ते आठवी विद्यार्थी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रमात बांदा पानवळ शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर आपली मोहर उमटून राज्यस्तरावर निवड झाली. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची प्रथमच संधी सिंधुदुर्गातील बांदा पानवळ…

Read More

You cannot copy content of this page