खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील *वग महाराष्ट्राचा* या नाट्याचा शनिवारी सकाळी 9.30 वा. सावंतवाडीत प्रयोग…

सावंतवाडी प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा गांधी चौक, सावंतवाडी येथे दाखल होत आहे. त्यानिमित्ताने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 9.30 वा. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कहाणी सांगणारे, सध्याच्या राजकीय गोंधळावर भाष्य करणारे तसेच नामांकित TV कलाकारांचा अभिनय असलेले, संतोष पवार दिग्दर्शित *”…

Read More

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खासदार नारायण राणे यांनी १६ कोटी २९ लाख रुपयांचा दिला निधी

सिंधुदुर्गातील सहा महत्त्वाचे रस्ते मंजूर,पंतप्रधान ग्राम सडक मुळे अनेक गावे जोडली जाणार कणकवली प्रतिनिधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा कामांना भरघोस असा निधी प्राप्त झालेला आहे. १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी या योजनेतून मंजूर झालेल्या सहा रस्त्यांसाठी प्राप्त झाला आहे….

Read More

विशाल परब कार्याचा सांगेलीवासियांकडून सन्मान

सांगेलीत विशाल परब यांच्या सहकार्यातून उभारलेल्या सभामंडपात नवरात्र उत्सव साजरा! शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिला पहिल्या आरतीचा मान!! सावंतवाडी प्रतिनिधी आज सांगेली येथील नवरात्र उत्सव मंडळातर्फे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर देवी दुर्गामातेच्या पहिल्या आरतीचा मान ग्रामस्थांनी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना प्रेमपुर्वक दिला. त्यामागे ग्रामस्थांची एक आस्था होती. किमान दहा वर्ष येथे…

Read More

बांदा पोलिस ठाण्यातील ३ कर्मचाऱ्यांची पदोन्नती

बांदा प्रतिनिधी येथील पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी सिताकांत नाईक यांची तर महिला पोलीस हवालदार पदी हर्षदा सावंत व वेदिका गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्यावतीने निरीक्षक बडवे…

Read More

सत्तेतील भ्रष्टाचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाविरोधात शिवसन्मान यात्रा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन; रविवारी मालवण बंदर जेटी येथे होणार शुभारंभ इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे होणार व्याख्यान मालवण प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे तो पुतळा कोसळला. एकंदर महाराष्ट्राची अस्मिता खाली कोसळली. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची…

Read More

स्ट्रॉंग आर्म फिटनेस’ व्यायामशाळेचे विशाल परब यांच्या हस्ते भव्य उद्घाटन..

सावंतवाडी प्रतिनिधी कोंडुरे-मळेवाड येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ‘स्ट्राँग आर्म फिटनेस’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशालजी परब यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण बर्वे आणि प्रसाद नाईक यांनी उत्कृष्ट नियोजन करून व्यायामशाळेची आकर्षक बांधणी केली, ज्यामुळे परिसरातील तरुणांसाठी आरोग्य आणि फिटनेसचे नवे केंद्र उपलब्ध झाले आहे. श्री. विशाल…

Read More

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन.. आ.वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे केले पूजन व आरती कणकवली प्रतिनिधी सालाबादप्रमाणे कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित…

Read More

स्ट्रॉंग आर्म फिटनेस’ व्यायामशाळेचे विशाल परब यांच्या हस्ते भव्य उद्घाटन..

सावंतवाडी प्रतिनिधी कोंडुरे-मळेवाड येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ‘स्ट्राँग आर्म फिटनेस’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशालजी परब यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण बर्वे आणि प्रसाद नाईक यांनी उत्कृष्ट नियोजन करून व्यायामशाळेची आकर्षक बांधणी केली, ज्यामुळे परिसरातील तरुणांसाठी आरोग्य आणि फिटनेसचे नवे केंद्र उपलब्ध झाले आहे. श्री. विशाल…

Read More

गोठोस भावई मंदिर येथे ५ ते ७ ऑक्टोंबर ला जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

श्री देवी भावई सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ गोठोस आयोजित दि.५ ते ७ ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्री उत्सवानिमित्त श्री देवी भावई मंदिर गोठोस येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही इच्छुक भजन स्पर्धकाने वेळेत उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाचे शोभा वाढवावी.असे आवाहन श्री देवी भावई सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ गोठोस च्या वतीने करण्यात आले आहे

Read More

You cannot copy content of this page