पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.* गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1.25 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन…
