मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला एका महिन्याचा वेळ
सगेसाोयरे’ प्रश्नी जरांगेंचा सरकारला १३ जुलैपर्यंत अल्टीमेटम उपाेषण स्थगित.. मुंबई (प्रतिनिधी)मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी ३० जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्नी १३ जुलैपर्यंत राज्य सरकारने ठाेस निर्णय घ्यावा,अन्यथा यापुढे सरकारचे ऐकणार नाही.सरकारने एक महिन्यात निर्णय न घेतल्यास निवडणुकीत उतरणार, यावेळी नाव घेवून उमेदवार पाडू,असा इशारा आज मनोज जरांगे – पाटील यांनी मंत्री शंभुराज…
