तळवडे जिल्हा परिषद मधील 2100 विद्यार्थ्यांना मोफत वाटप…

संदीप गावडेंचा यांचा उपक्रम.. सावंतवाडी प्रतिनिधीभाजपा तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप एकनाथ गावडे यांच्या माध्यमातून तळवडे जिल्हा परिषद गटात सहभागी झाला. तळवडे, नावळे, मळगावमधील सर्व शाळांचा २१०० मुख्यमंत्री तो वाटप करण्यात आला. जनता संदिप गावडे हा उपक्रम राब लाभार्थी.खूप शिका, खूप व्हा. आपले आई-स्वप्न पूर्ण करा. देशाचे चांगले नागरिक बनवा, शिक्षक हे गुरुच्या…

Read More

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून दाणोली शाळेत दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम..

होतकरू विद्यार्थ्यांना भविष्यातही विशाल परब करणार मदत सावंतवाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या संकल्पनेतून विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम जोरदारपणे सुरू आहे. दाणोली शाळेत आज…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांचा १८ जुलै ला वाढदिवस सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होणार…

राजन पोकळे:मित्र मंडळाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन… राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातशिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यामाध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातयेणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते…

Read More

‘त्या’ पुलाबाबत योग्य ती चौकशी होण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करू – अर्चना घारे – परब*

माडखोल ग्रामस्थ व हॉटेल व्यावसायिकांशी साधला संवाद.* सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे पाण्यामुळे खचलेल्या पुलाची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे परब, सोबत युवक अध्यक्ष विशाल राऊळ, दिव्यांग सेल अध्यक्ष स्वप्नील लात्ये, राजकुमार राऊळ,संतोष राणे, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, दिगंबर मालटकर आदी. उपस्थित होते. यावेळी सदर कामाची चौकशी करण्यासंदर्भात…

Read More

माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन फॉर्मसाठी मदत कक्ष सुरू..‌

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून जुना बाजार माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मोफत सुविधेचा आज थाटात शुभारंभ सुरू करण्यात आला आहे. दरम्यान माठेवाडा सालईवाडा, जुना बाजार, मच्छी मार्केट, उभा बाजार या भागातील महिला भगिनींनी ऑनलाईन अर्ज…

Read More

सिंधुदुर्ग एस टी महामंडळ अधिकारी वर्गाकडून चर्मकार समाजातील विधवा निराधार महिलेवर अन्याय

हेतूपुरस्कर रित्या वेंगुर्ला व सावंतवाडी मधील निविदा रद्द करून करण्यात आला अन्याय कणकवली प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सन 2023 रोजी वाणिज्य आस्थापना साठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर निविदेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यतील चर्मकार समाजातील महिला भगिनी यांनी वेंगुर्ला व सावंतवाडी बसस्थानक येथील वाणिज्य आस्थापना निविदा भरलेल्या होत्या. सदर वेंगुर्ला व सावंतवाडी बसस्थानक मधील…

Read More

सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड

अणाव घाटचेपेड वाडीकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून अमरसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी कुडाळ तालुक्यातील अणाव मुख्य रस्ता ते घाटचेपेड वाडीकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात दोन ठिकाणी वाहून गेला आहे. नाबार्ड योजने अंतर्गत सुमारे ३ कोटी रु या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले होते. पाऊस सुरु होण्याच्या कालावधीत हा रस्ता बनविल्यामुळे मजबूत…

Read More

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी.

संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष देवेंद्र सामंत यांची माहिती. कुडाळ प्रतिनिधीतहसीलदार कार्यालय कुडाळ येथे काल पार पडलेल्या संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र सामंत यांनी दिली. कालच या संदर्भातील बैठक तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे पार पडली या बैठकीत कुडाळ तालुक्यातील दिव्यांग बांधव तसेच विधवा निराधार…

Read More

शिक्षणाच्या वाटेवरील काटे दूर करणे हेच भाजपाचे ध्येय..!

सिंधुदुर्गचे भूमीपुत्र भाजपा नेते खा.नारायणराव राणे आणि राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवा सिंधुदुर्ग घडवूया – भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे मळगाव येथे आवाहन* सावंतवाडी प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी हा कोकणातील जनतेच्या सर्वांगिण विकासाशी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार आदी सर्वांसाठी विविध योजनांमधून सक्षम बनवले जावे यासाठी कोकणचे नेते सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा…

Read More

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या हिवाळे धुरीवाडी येथील साकवाची भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून पाहाणी…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीहिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता, यामुळे हिवाळे धुरीवाडी गवळीवाडी मुळयेवाडीचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी हिवाळे येथे भेट देऊन या साकवाची पहाणी केली. या वेळी निलेश राणे यांच्या सोबत माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी सभापती सुनिल घाडीगांवकर सरपंच रघुनाथ धुरी ग्रामस्थ राजेंद्र…

Read More

You cannot copy content of this page