निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांचा जाहीर प्रवेश..
कुडाळ (प्रतिनिधी)
तालुक्यातील मांडकुली मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला जोरदार धक्का पाहायला मिळाला. माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत माजी सरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांचा असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.एकीकडे ठाकरे गटाला धक्काच मानावा लागेल.
यावेळी पूजा चव्हाण,दिनेश निचम,अजित नीचम, गणपत निचम,चैतन्य मुळीक,दीपक मराठे,नितीन कैटकर, गुरुनाथ लाड,शुभम चव्हाण, बंड्या मराठे,नाना मुळीक ,समीर लाडले आर्यन लाडले,संतोष सावंत, आनंद सामंत,दीपक खरुडे,उल्हास मांडकुलकर ,कृष्णा खवणेकर, मुकुंद खवणेकर ,मुरलीधर खवणेकर, गोविंद अणसुरकर ,मंगेश अणसुरकर ,सिद्धेश मांडकुलकर, गणेश गावकर, संजय तेडोंलकर ,सदिच्छा मराठे,सुवर्णा मराठे ,वैशाली नीचम, सिद्धी मांडकुलकर,अमिता मांडकुलकर, शुभांगी नीचम, दिया निचम, सुनिता खानोलकर, कविता मुळीक ,राघो गावकर ,अजय गावकर दाजी गावकर ,तुकाराम गावकर मनाली मराठे ,अजय खवणेकर ,पप्पू सावंत ,जगन्नाथ पेडणेकर ,वैभव खवणेकर, बाळा तेडोंलकर ,मंगेश गावकर, लक्ष्मण गावकर ,संतोष मांडकुलकर, आनंद काळसेकर आदी ग्रामस्थांनी प्रवेश केला.