सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर आ. वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात उठविला आवाज
शाळांची छप्पर दुरुस्ती, खंडित होणारा वीजपुरवठा, काजू दर, आरोग्य सुविधा यांसह अनेक प्रश्नांकडे आमदार वैभव नाईक यांनी वेधले राज्यपाल आणि राज्यशासनाचे लक्ष सिंधुदुर्ग प्रतिनिधीराज्य शासनाने प्रत्येक शाळेला गणवेश वाटप करण्याचे जाहीर केले मात्र शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी अजूनही काही शाळांमध्ये गणवेश वाटप झालेले नाही.अनेक शाळांच्या इमारती तसेच छप्परे नादुरुस्त आहेत.सिंधुदुर्गात मोठ्या…
