पहिल्याच यादीत आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर…

कणकवली प्रतिनिधी
आज भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ९९ विधानसभा मतदारसंघातील जागांसाठी उमेदवार जाहिर करण्यात आले. या ९९ जागांच्या पहिल्या यादीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण व कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page