माजी आमदार परशुराम उपरकर आज करणार उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
परशुराम उपरकर हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होती. त्याचप्रमाणे परशुराम उपरकर हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची मोठी चर्चा सुरू होती. मात्र काही कारणास्तव तो पक्ष प्रवेश थांबला होता. असे असताना आज परशुराम उपरकर हे मुंबई ला रवाना झाले असून काही वेळातच मातोश्रीवर दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. तर परशुराम उपरकर हे पुन्हा स्वगृही म्हणजे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सेनेच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात नेमका महायुतीच्या विरुद्ध कोणता उमेदवार असणार हे देखील आजच समजणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे

आपण भारतीय आहेत का
महाविकास आघाडीचा कणकवली विधानसभेत कोण उमेदवार असणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page