अन्य ठिकाणी पकडलेले वन्यप्राणी आंबोली सोडू नये
आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने उपवनसंरक्षक श्री.रेड्डी यांच्याकडे मागणी… सावंतवाडी प्रतिनिधी जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी आंबोली परिसरात सोडू नयेत, अशी मागणी आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने वन विभागाचे उप वनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्याकडे करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या पुढे वन्य प्राणी आंबोली परिसरात सोडण्यास मनाई करण्यास तातडीने आदेश देण्याची विनंती त्यांनी केली. याबाबतचे निवेदन…
