महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर
कणकवली : महिलेचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिचें अश्लील चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी शंकर उर्फ योगेश सुरेश चव्हाण (३८, रा. माणगाव-वेताळटेंब) याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. टी. त्रिपाठी यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. योगेश चव्हाण याने फिर्यादी महिलेचा…
