वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा जाहीर
सिंधुदुर्ग प्रतिनिधी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा घेण्यात येते यावर्षीच्या स्पर्धेची प्राथमिक फेरी साठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख10 ऑक्टोबर असून प्राथमिक फेरीचा निकाल 21 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धकाला प्राथमिक फेरीमध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येणार असून कोणत्याही एका रागाची mp3 फाईल व्हाट्सअप वर पाठवावी लागणार आहे….
