हिंदळे येथे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षिकेच्या घराचा मार्ग रोखला; प्रशासनाने न्याय देण्याची मागणी

मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून येण्या-जाण्याचा मार्ग केला बंद देवगड प्रतिनिधी: हिंदळे येथील सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षिका विमल गणेश प्रभु यांच्या घराच्या मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे प्रभु या आपल्याच घरात अडकून पडल्या असून, त्यांना अंगणातून बाहेर पडणेही अशक्य झाले आहे. विमल प्रभु या घरात एकट्याच…

Read More

You cannot copy content of this page