जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी देणार:पालकमंत्री नितेश राणे

नगराध्यक्षा चषक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन सावंतवाडी प्रतिनिधी आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असताना, इनडोअर गेम्सना प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना मोबाईल बाजूला या स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना मोबाईल बाजूला ठेवून मैदानात उतरण्याची आणि आपला व्यक्तिमत्त्व विकास करण्याची उत्तम संधी मिळेल. यासाठी आवश्यक…

Read More

You cannot copy content of this page