हिंदळे येथील पाच महीन्याच्या अर्भकाचे शासकीय मेडिकल काँलेज,सिंधुदूर्ग येथे देहदान

सिंधुदुर्ग प्रतिनिधी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दि.१७ जुन २०२६ रोजी पाच महीन्याच्या अर्भकाचे शासकीय मेडीकल काँलेज सिंधुदूर्ग येथे देहदान करण्यात आले. हिंदळे देवगड येथील श्री.गजानन गणपत राणे व त्यांची पत्नी सौ.गायत्री गजानन राणे यांचा पाच महीन्याचा अर्भक ज्याला शारीरीक व्यंग असल्याने डाँक्टरांच्या सल्यानुसार गर्भपात करणे गरजेचे होते.आणि हे ज्यावेळी सदर दापत्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी…

Read More

You cannot copy content of this page