जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

कर्णबधिर विद्यार्थी, वसतिगृह विद्यार्थ्यांना भेटवस्तू, दैनंदिन वस्तूंचे वाटपः प्रतिक राणे, रामचंद्र सावंत मित्रमंडळाचा पुढाकार.. सावंतवाडी प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार, मराठा समाजाचे नेते, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेलचे संपादक श्री. सीताराम गावडे यांचा वाढदिवस काल मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचे उपसंपादक प्रतिक राणे आणि रामचंद्र सावंत मित्र मंडळाच्या वतीने…

Read More

कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट

आमदार निलेश राणे यांचे औक्षण करुन करण्यात आले स्वागत.. सावंतवाडी (प्रतिनिधी) कुडाळ मालवण मतदार संघाचे निर्वाचित आमदार निलेश राणे यांनी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक सिताराम गावडे यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट दिली यावेळी आमदार निलेश राणे यांचे सौ सयुक्ता गावडे यांनी औक्षण करून स्वागत केले.त्यांच्यासोबत सावंतवाडी चे माजी…

Read More

मराठा समाजाला न्याय देईल अशा योग्य सक्षम उमेदवाराला मतदान करा:सीताराम गावडे.

मराठा समाजाने आपले बहुमुल्य मत वाया न घालवता योग्य उमेदवाराला मतदान करा सावंतवाडी ( प्रतिनिधी) मराठा समाज प्रत्येक पक्षात विखुरलेला आहे किंबहुना पक्षाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे कोणाचीच मने दुखावली जाऊ नयेत यासाठी सकल मराठा समाज बंधु भगिनींनो आपल्याला योग्य वाटेल, जो समाजाला न्याय देईल,अशा सक्षम उमेदवाराला मतदान करावे. मराठा समाज योग्य उमेदवाराला मतदान करत…

Read More

सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी शनिवार १२ जुलै रोजी साईबाबा पुण्यतिथी

भाविकांनी महाप्रसाद व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा सावंतवाडी प्रतिनिधी कोकण लाइव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे सावंतवाडी बिरोडकर टेंब येथील निवासस्थानी शनिवार दिनांक १२ तारखेला साईबाबा पुण्यतिथीच्या उत्सवाचे उत्सव होणार आहे, स्थानिक महाप्रसाद व तिर्थप्रसादाचा घ्यावा असे म्हणतात. करण्यात आले आहे. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक पंचवीस वर्षे…

Read More

You cannot copy content of this page