ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधातील बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज

रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या उपाययोजना सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने राज्य व देशात कार्यरत असलेल्या ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात मंगळवार दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी…

Read More

You cannot copy content of this page