सिंधुदुर्ग जलसंधारणाच्या लोकचळवळीत न्यायव्यवस्था, वकील संघटना यांचा सहभाग
जलसंधारणासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांचे श्रमदान सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचा पुढाकार; वेताळ बांबर्डे येथे बांधला वनराई बंधारा सिंधुदुर् प्रतिनिधी यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागातून गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या पुढाकाराने तसेच महसूल, ग्राम विकास आणि…
