महसूल व वन विभागातर्फे सावंतवाडीत ‘भू प्रणाम केंद्रा’चे थाटात उद्घाटन
महसूल व वन विभागातर्फे सावंतवाडीत ‘भू प्रणाम केंद्रा’चे थाटात उद्घाटन सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ‘भू प्रणाम केंद्रा’चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. ‘भूमीचा सन्मान, देशाचा अभिमान’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या या…
