पिंगुळी तलावातील मगरीची यशस्वी सुटका

वनविभागाच्या RRT पथकाला दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर यश पिंगुळी प्रतिनिधी पिंगुळी येथे तलावात मगर पडल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या जलद बचाव पथकाने (RRT) घटनास्थळी धाव घेत मगरीच्या बचावकार्याला सुरुवात केली. तलाव खोल असून पाण्याची पातळी अधिक असल्याने मगर पकडण्याचे काम अत्यंत आव्हानात्मक बनले होते. मगरीचा सुरक्षित बचाव करण्यासाठी तलावातील पाणी मड पंपच्या सहाय्याने कमी…

Read More

You cannot copy content of this page