बदललेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन….

सावंतवाडी, कणकवली व तळेरे येथे मोफत सत्रे सावंतवाडी प्रतिनिधी चालू शैक्षणिक वर्षी पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप बदललेले असून त्याची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी यासाठी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने सावंतवाडी, कणकवली व तळेरे या ठिकाणी मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बदललेल्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसोबतच विविध शाखांची ओळख, शिष्यवृत्ती योजना तसेच…

Read More

You cannot copy content of this page