सत्ताधाऱ्यांकडून गप्पी मासे घेऊन मच्छर मुक्त शहर करण्याची घोषणा, शासनाकडून मासे मोफत,विकत घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी घाट घातला
विलास कुडाळकर:सत्ताधारी फक्त नगरपंचायतीच्या ती जवळ बोजा कसा वाढेल याकडे लक्ष, निवेदनाद्वारे ठेका देऊन यामध्ये घोटाळा करण्याचा इरादा.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून गप्पी मासे घेऊन मच्छर मुक्त शहर करण्यासाठी घोषणा केली पण ही घोषणा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी होती. कारण शासनाकडे गप्पी मासे हे मोफत दिले जातात. मात्र ते विकत घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी…
