बोर्डवे आश्रमशाळा येथे दीपावलीचे औचित्य साधून निराधार,गरजवंत विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक वस्तू,शैक्षणिक साहित्य वाटप..
शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा पुढाकार… कणकवली प्रतिनिधी तालुक्यातील बोर्डवे येथे आज शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे येथे ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दीपावलीचे औचित्य साधुन प्राथमिक आश्रमशाळेतील निराधार, गरजवंत विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह, शैक्षणिक साहित्य वाटप , बेडशीट वाटप तसेच दीपावली निमित्त पणती वाटप…
