निवती किल्ला येथे स्वच्छता मोहीम संपन्न

दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी आज रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी निवती किल्ल्या वर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व विकास संस्थेच्या राष्ट्रीय वारसा संवर्धन समितीच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता व संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या मोहिमेंतर्गत महादरवाजाचा आतील…

Read More

चला घेऊ स्वच्छतेचे व्रद हाती,सुंदर करूया सावंतवाडी,स्वच्छता हीच खरी सेवा

सावंतवाडी येथील सर्वोदय नगर मधील रहिवासी बांधवांनी परिसरात राबविली स्वच्छता अभियान.. सावंतवाडी (प्रतिनिधी) ‘आमचा सर्वांचा एकच नारा, परिसर करूया स्वच्छ सारा!’, ‘चला घेऊ स्वच्छतेचे व्रत हाती, सुंदर करूया सावंतवाडी!’, ‘स्वच्छता हीच सेवा खरी, सुंदर करूया सावंतवाडी नगरी!’, असे स्वच्छतेचे संदेश देऊन सावंतवाडी येथील सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी आज सकाळी ठीक सात वाजता परिसर स्वच्छता मोहीम…

Read More

You cannot copy content of this page