अतिवृष्टीत वाहून गेलेल्या हिवाळे धुरीवाडी येथील साकवाची भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून पाहाणी…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीहिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता, यामुळे हिवाळे धुरीवाडी गवळीवाडी मुळयेवाडीचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी हिवाळे येथे भेट देऊन या साकवाची पहाणी केली. या वेळी निलेश राणे यांच्या सोबत माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी सभापती सुनिल घाडीगांवकर सरपंच रघुनाथ धुरी ग्रामस्थ राजेंद्र…

Read More

व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची यशस्वी सांगता!मागण्या मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन..

आझाद मैदानासह राज्यात सुरू होतं साखळी उपोषण मुंबई (प्रतिनिधी) :महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शासनाने आज सर्व मागण्या मंजूर करीत असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरामध्ये सर्व तहसील,…

Read More

राज्यातील पत्रकारांसाठी आजपासून मुंबईत उपोषण ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष..

मुख्यमंत्री जोपर्यंत लेखी देणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही मुंबई (प्रतिनिधी)राज्यातील वर्तमानपत्र, टीव्ही, रेडीओ, सोशल मीडिया या पत्रकारांच्या महत्वपूर्ण असलेल्या मागण्या संदर्भात ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ या देशातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेल्या ४१ देशात पत्रकार असलेल्या संघटनेच्या वतीने आजपासून आझाद मैदानावर ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या वतीने उपोषण सुरु केले जाणार आहे. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागण्यासंदर्भात…

Read More

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना अवैध मायनिंग प्रकरणी 30 कोटी दंड कायम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मायनिंग लॉबी मध्ये एकच खळबळ सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिध्दिविनायक मायनिंग करिता भागीदार श्री. संजय वसंत आग्रे व सी. संजना संजय आग्रे यांनी मौजे वाघेरी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथील गट नं ११४४/१/१ व ११४४/१/२ क्षेत्र हे. आर या मिळकतील खाणपट्टयामधून आतापर्यंत विक्री केलेले तसेच सदयस्थितीमध्ये खाणपट्टानध्ये साठा स्वरुपात असलेले असे एकूण १,२१,९८१ मे टन एवढ्या…

Read More

निलेश राणे यांच्या कडून आंबेरी पुलाची पाहाणी..

जोडरस्त्यांचे तात्काळ सुरू करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश.* आंबेरी प्रतिनिधीसिंधुदुर्गात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या निर्मला नदीवरील आंबेरी येथील जुन्या पुलाचा काही भाग खचून वाहतुक बंद झाली होती. सदरील ठिकाणी नवीन पूल उभारणी होऊन देखील जोडरस्ते व इतर काही अडचणींमुळे हा पूल वाहतुकीसाठी अद्याप खुला झालेला नाही, या पार्श्वभूमीवर आज…

Read More

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर…

सिंधुदुर्ग मिलिंद धुरीसिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता उद्या मंगळवार दी ९ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. यात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुट्टे यांनी आज सायंकाळी दिले आहेत.

Read More

हाॅईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग तर्फे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम उत्साहात…

मंत्री केसरकर विशाल परब राजन तेली सौ.अर्चना घारे परब यांची उपस्थिती सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथे नगर पंचायत हॉल येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यरत असलेली व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग वतीने गुणगौरव कौतुक सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यांचे शालेय शिक्षण…

Read More

नैतिकता असेल तर केसरकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

सावंतवाडी उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आवाहन केले सावंतवाडी प्रतिनिधीमंत्री दिपक केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्षातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सणसणीत चपराक दिली आहे. त्यामुळे थापा मारणाऱ्या केसरकर यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. असे आवाहन उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केसरकर यांना केले आहे. केसरकर…

Read More

शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे चार विद्यार्थ्यी चमकले…

कासार्डे (मिलिंद धुरी)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, (सन- 2023 -24 ) वतीने घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ४ विद्यार्थिनी घवघवीचे संपादन केलेले आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेची कु.समृद्धी प्रकाश चौगुले ही २४२ गुणांसह जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ५ वी तर कु.सूची सिद्धांण्णा दोडमनी ही २१६ गुणांसह जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ४० वी येण्याचा मान…

Read More

लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची:विशाल परब

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग आयोजित पत्रकाराच्या पाल्यांचा सत्कार व करियर मार्गदर्शक कार्यक्रम आयोजन… सावंतवाडी प्रतिनिधी,माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तर पत्रकार हा त्या समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीत केवळ सत्य प्रगट करत आपली बाजू मांडतो. त्यामुळे लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्हॉइस ऑफ मिडिया…

Read More

You cannot copy content of this page