सावंतवाडीत भाजपा युवा मोर्चावतीने भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धा; १ नोव्हेंबरला आयोजन, तर ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचा थरार..
सावंतवाडी प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चावतीने सावंतवाडी विधानसभा आयोजित भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा तसेच भव्य नरकासुर स्पर्धा दीपावली निमित्त भरवण्यात येणार आहे. बॉडी बिल्डर स्पर्धेचे विशेष आकर्षण मुळचे गोवा येथील दुबईस्थित आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर विजेते निवेद शेटकर हे राहणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी…
