मच्छिमारांना कुणावरही अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे ध्येय
मच्छीमारांना स्वावलंबी बनवणार, वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजाती मत्स्यबीज केंद्र – पालकमंत्री नितेश राणे मत्स्य व्यवसायासाठी कोकण विभागीय बँकांची कार्यशाळा संपन्न, NABARD कडून १००० कोटींची तरतूद सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्याने आता जिल्हा बँकांच्या माध्यमातून मच्छीमारांना सहज कर्ज उपलब्ध होणार आहे. मच्छीमारांना कोणत्याही राज्यावर अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे ध्येय असून वेंगुर्ला…
