अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

सावंतवाडी प्रतिनिधी युवा नेते तथा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी चराठे येथील जिल्हा परिषद शाळेत सपत्नीक मतदान केले. दरम्यान गेले ६ महिने आपण अनेक प्रसंगातून गेलो. तरीही येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे माझा विजय निश्चितच आहे, असा दावा श्री. परब यांनी केला. आज मतदानाच्या…

Read More

वंचित बहुजन आघाडीचा विशाल परब यांना सक्रिय पाठिंबा! विशाल परब यांच्या विजयाची गणिते झाली अधिकच मजबूत!

पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पक्षाची यंत्रणा विशाल परब यांच्या पाठीशी उभी करण्याचे दिले आदेश! सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरलेले श्री विशाल परब यांना सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असतानाच आज वंचित जनतेसाठी काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनेही त्यांना आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितची सावंतवाडी मतदारसंघात चांगलीच पकड असून निर्णायक मते…

Read More

रिपब्लिकन पक्षाची मजबूत ताकत निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीर

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण मतदार संघात माजी खासदार निलेश राणे हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पाठीशी आर .पी .आय. (आठवले) पक्षाची संपूर्ण ताकत उभी आहे. आर .पी.आय .ची मते निर्णायक असून त्यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या मताधिक्यामध्ये वाढ करण्याची भूमिका आर .पी. आय. (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव -रमाकांत…

Read More

कणकवली तालुक्यातील तरंदळे माजी ग्रा.प.सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्ते भाजपात..

कणकवलीत उ.बा.ठा.सेनेला धक्का…..! कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील तरंदळे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला असल्याचे सदस्य पूजा जाधव यांनी सांगितले. या प्रवेशामुळे तरंदळे पंचक्रोशीत उबाठा सेनेला फार मोठा धक्का बसला…

Read More

शिरोडा बाजारपेठेत घुमला एकच नारा विकासाचे वारे अर्चना घारे… अर्चना घारे

शिरोडा प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे परब यांची शिरोडा बाजारपेठेत आज झंझावती अशी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून विकासाचे वारे अर्चना घारे , ईला ईला ईला विकासाचा पाकीट ईला , नको दादा नको भाई आमका व्हयी अर्चनाताई अशा प्रकारच्या अनेक घोषणांनी शिरोडा बाजारपेठ परिसर दणाणून सोडला. यावेळी अर्चना घारे यांनी…

Read More

दीपक केसरकर यांचा विजय पक्का

सावंतवाडी येथील लोक मनाला भावली;वृषाली शिंदे सावंतवाडी प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार केला. महायुतीचे उमेदवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मोती तलाव काठावर त्यांनी प्रचार केला. त्यांच्या सोबत शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनीही प्रचारा दरम्यान सहभाग घेतला. सावंतवाडी शहरातील कॉर्नर बैठकीस उपस्थित रहात…

Read More

उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता सावंतवाडीत अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीतील सामानाचे झाले निवडणूक यंत्रणेकडून चेकिंग

आकांडतांडव नाही,तर हसतमुखाने पोलिसांना केले सहकार्य!सावंतवाडी प्रतिनिधीनिवडणूक आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाची यंत्रणा जेव्हा आपल्या गाडीचे किंवा सामानाचे चेकिंग करते तेव्हा अनेक नेत्यांचा इगो हर्ट होतो. अशाच चेकिंग मध्ये उद्धव ठाकरे किती संतापले होते हे देखील जनतेने पाहिले, तर दुसरीकडे त्यांच्या संतापाला ट्रोलिंग करत भाजपाने ही देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेचे चेकिंग झाल्याचा व्हिडिओ टाकला होता. आपल्या…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत यांच्या वाडोस येथील निवासस्थानी मंत्री दीपक केसरकर यांनी दीली भेट

निवडणूकी संदर्भात विविध विषयांवर केली चर्चा….. (कुडाळ) वाडोस:- कुडाळ-मालवण मतदार संघाचे शिवसेना,भारतीय जनता पार्टी,आर पी आय गट आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ मंत्री दीपक केसरकर माणगाव मध्ये दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ तालुका अध्यक्ष आर के सावंत यांच्या वाडोस निवासस्थानी भेट घेत निवडणुकी संदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात…

Read More

दीपक केसरकर यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेळागरवासीयांची व शेतकरी मच्छीमार यांची दिशाभूल करू नये:राजू आंदुर्लेकर व आजू आमरे यांचा इशारा

*वेंगुर्ला (प्रतिनिधी)* शिरोडा वेळागर येथे झालेल्या भूमिपूजनाच्या वेळी कुठल्याही प्रकारे दंगल घडलेली नाही तर लोक न्याय मागण्यासाठी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु पोलिसांनी त्यांना अडवल्याने तेथे आक्रोश निर्माण झाला तेथे कोणत्याही प्रकारची दंगल झाली नाही दीपक केसरकर यांनी गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले परंतु याच्या आधी असे अनेक आश्वासन दिले…

Read More

माणगाव मध्ये उद्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडणार

संजय पडते:महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे माणगाव प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत, लोकप्रिय आणि निष्ठावंत उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे हे उद्या रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ठीक ६ वाजता कुडाळ तालुक्यातील माणगाव बाजारपेठ…

Read More

You cannot copy content of this page