वैभव नाईक यांचे कुडाळात जोरदार शक्ती प्रदर्शन..
हजारोंच्या संख्येने शिवसैनिक दाखल जोरदार घोषणाबाजी.. कुडाळ प्रतिनिधी आमदार वैभव नाईक उमेदवार अर्ज दाखल करत वेळी रस्त्यावर हजारो शिवसैनिक घोषणा देत तहसीलदार कार्यालयाच्या बाजूने मार्गस्थ होत होते. वैभव नाईक यांचे भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने दोन तास कडक उन्हात बसून भाषण ऐकत होते
