डिग्री इंजिनिअरिंग केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरु…*
भोसले टेक्नॉलॉजी येथे शासकीय प्रवेश सुविधा केंद्र उपलब्ध… सावंतवाडी प्रतिनिधीशैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता पदवी अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 27 जुलैपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यासाठी शासनाने जिल्हानिहाय स्क्रुटीनी सेंटर्स सुरू केली असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे…
