अर्चना घारे परब यांच्या जाणीव जागर यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद*

सावंतवाडी प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून *जाणीव जागर यात्रेच्या* तिसऱ्या टप्प्याला आज सावंतवाडी तालुक्यात सुरूवात झाली आहे. कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डोंगरपाल, नेतर्डे गावांमध्ये सौ. घारे यांनी आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्कांचा जागर…

Read More

केसरकर मुंबईचे पालकमंत्री आहेत त्यांना तिथेच उमेदवारी द्या

माजी आमदार राजन तेली यांची पत्रकार परिषद.. सावंतवाडी प्रतिनिधी पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेत भाजपचा उमेदवार सावंतवाडीतून द्यावा अशी मागणी करणार आहे. माझी पार्टी इथल्या रिपोर्टचा अभ्यास करेल, सीट पडणार असेल तर सर्वेनुसार विचार करेल. इथले आमदार आजवर फसवणूक करत आल्याने आपली सिट पडणार नाही याची खबरदारी महायुती घेईल असं विधान माजी आमदार राजन तेली यांनी…

Read More

भारतीय जनता पार्टी क्रिडा प्रकोष्ठ, सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने

🔹👉३ री महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ *🔹पालकमंत्री चषक🔹* *♦️👉या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.* *♦️प्रमुख उपस्थिती♦️* *श्री. प्रभाकर सावंत* भाजपा जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग *श्री. मनिष दळवी* अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक *श्री. रणजीत देसाई* जिल्हा सरचिटणीस, भाजपा…

Read More

माणगाव गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुनील सावंत यांची निवड…!

माणगाव प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत ची ग्रामसभा सरपंच सौ.मनिषा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुनील राजाराम सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील सावंत यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव ग्रामपंचायत आणि गावासाठी उपयोग होईल.सावंत यांचा सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव पाहायला मिळत आहे

५ ऑक्टोबर रोजी आरक्षण बचाव रॅली कणकवली,देवगड, वैभववाडी मतदारसंघातील हजारो समाज बांधव होणार सहभागी

भाजप अनुसूचित जाती प्रवक्ते अंकुश जाधव यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण संपवू देणार नाही. म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून तसेच कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार…

Read More

ना.रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांचे घेतले दर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे निवासस्थानी आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले. सावंतवाडी येथे काल रुग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, अॅड. अनिल निरवडेकर, प्रभाकर…

कुडाळ नगरपंचायतीसाठी महायुती सरकारने दिली अग्निशामक बुलेट मोटरसायकल…

भाजप नगरसेवकांनी व व्यापारी प्रसाद धडाम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण… कुडाळ प्रतिनिधी महायुती सरकारने कुडाळ नगरपंचायतीसाठी अग्निशमन बुलेट मोटरसायकल दिली आहे. या अग्निशमन मोटरसायकलचे कुडाळ नगरपंचायतीच्या भाजप नगरसेवकांनी व्यापारी प्रसाद धडाम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण केले. महायुती सरकारने प्रत्येक नगरपंचायतीसाठी बुलेट फायर मोटरसायकल दिली आहे. कुडाळ नगरपंचायतीलासुद्धा ही मोटर सायकल देण्यात आली आहे….

Read More

सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

भाजप युवा नेते विशाल परब यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले, गर्दीचा उच्चांक मोडला सावंतवाडी प्रतिनिधी विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरु ठेवावे असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काढले. भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल…

Read More

You cannot copy content of this page