आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण द्या :- मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत यांची मागणी

कुडाळ (प्रतिनिधी) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांना आमचा पाठिंबा राहील. परंतु आमची कागदपत्रे मराठा म्हणून गणना होणार असेल, तर सिंधुदुर्ग- रत्नागिरीतील मराठ्यांना आरक्षणच नको.आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत कुडाळ येथे केली. मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा आता कुणबी…

Read More

संजू परब यांनी त्या लॅंडमाफीयाचे फोटो प्रसिद्ध करावेत:दीपक केसरकर

सावंतवाडी (प्रतिनिधी) माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी म्हटलेल्या लॅंडमाफीयाची माहीती मला नाही. याबाबत त्यांनाच विचारल तर अधिक योग्य ठरेल. त्यामुळे ते लॅंडमाफीया कोण ? हे त्यांनाच विचाराव. त्या लॅंडमाफीयाची माहीती मला नाही. संजू परब यांना त्या लॅंडमाफीयाचे फोटो प्रसिद्ध करायला सांगावेत. ऑलरेडी प्रसिद्ध झालेले असतील तर लोकांना दाखवावेत अस विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन…!

कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी कुडाळ येथील मानाच्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले. यावेळी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान यांच्यावतीने माजी नगर सेवक राकेश कांदे यांनी श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, सौ. प्रज्ञा ढवण, विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मौर्ये, सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, सरव्यवस्थापक के. बी….

Read More

कुडाळ येथे जिल्हा रुग्णालय होण्यासाठी कुडाळवासियांची बैठक

कुडाळ प्रतिनिधी प्रतिनिधीजिल्हा रुग्णालय ओरस येथे मेडिकल कॉलेज झाल्याने जिल्हा रुग्णालय कार्यान्वित नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कुडाळ येथे ग्रामीण रुग्णालय ईमारत निर्लेखित करून ग्रामीण रुग्णालय आवारात अद्यावत जिल्हा रुग्णालय व्हावे जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांवर योग्य इलाज होतील. ♦️कुडाळ शहारामध्ये जिल्हा रुग्णालय होण्याच्या मागणी करिता रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिल्या पालकमंत्री चव्हाण यांना शुभेच्छा

जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांचीही उपस्थिती.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस शुक्रवारी त्यांचे होम ग्राउंड असलेल्या डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी उपस्थित राहून त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा वाशीयांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र…

Read More

पोलिसांच्या बदल्या निर्णयही नाही

पोलिसांच्या बदलत्या संकल्पना कणकवली प्रतिनिधी लोकशाही बदली पोलीस धोरणाच्या बदल्यात काही फरक पडला आहे. मात्र, या योजनेला अद्याप नवीन नेमणूका जागी पाठ सत्तेवर आले नाही. वास्तविक, त्या-त्या पोलिस स्टेशनला निर्धारित पूर्ण किंवा विनंतीनुसार बदला. या बदल्या कागदावर प्रश्न विचारण्याचा उद्देश काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नियमानुसार परिस्थितीही पोलिसांच्या बदल्या करण्यात आली. त्यांच्या…

Read More

सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस च्या वतीने पोलीस पाटील राजन शिंदेचा सत्कार

सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस च्या वतीने पोलीस पाटील राजन शिंदेचा सत्कार..माणगाव/ गोठोसनवनियुक्त गोठोस गावचे पोलीस पाटील श्री.राजन शिंदे यांचा सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस पदाधिकाऱ्यांच्या वतीने गोठोस येथे जाहीर सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही देण्यात आल्यायावेळी सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस चे प्रमुख पदाधिकारी भाई घाडी,अमित देसाई, विलास नाईक ज्ञानेश्वर पवार,प्रदीप घाडी,धुळोजी शिंदे,श्री‌.भितये,मिलिंद…

Read More

सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी संदेश पारकर यांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा:इर्शाद शेख

दोडामार्ग प्रतिनिधी येथे काही परप्रांतीय धनदांडग्यांनी तेथील ग्रामस्थांच्या सामाईक जमीनी सरकारी यंत्रणाना हाताशी धरून बळकावल्या आहेत. त्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले होते आणि बेकायदेशीर अकृषक सनदा रद्द करण्याची मागणी केली होती परंतू त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी 24 सप्टेंबर 2024…

Read More

चौकुळचा जमीन प्रश्न कायमचा निघाला निकाली अध्यादेश काढण्याचे मंत्री केसरकरांचे आदेश…

ग्रामस्थांचा जल्लोष… सावंतवाडी प्रतिनिधी चौकूळ कबुलायतदार गावकर जमीन वाटपाबाबत 65 व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे यासमिती जमीन वाटपाचे अधिकार शासनाच्या अध्यादेशानुसार देण्यात आले आहेत पावर ऑफ अॅटर्नी. या समितीला देण्यात आली आहे गाव समितीमार्फत गाव पातळीवर करण्यात आलेल्या शिफारसी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व सहाय्यक संचालक नगर रचना हे…

Read More

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नाम. रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

सावंतवाडी प्रतिनिधी आमचे मार्गदर्शक, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नाम. रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! शुभेच्छुक श्री. विशाल प्रभाकर परब उपाध्यक्ष – भाजप युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश आणि अँड. अनिल निरवडेकर • अक्रम खान • विनोद राऊळ • मनोज नाईक

Read More

You cannot copy content of this page