कुडाळ शहर लवकरच होणार मच्छरमुक्त
कुडाळ नगरपंचायतीचे आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी तब्बल ४० हजार गप्पी माशांची तरतूद करण्यात आल्याची माहिती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना मंदार शिरसाट म्हणाले की, कुडाळ शहरात आरोग्य सेवा सुरळीत होणे आवश्यक आहे. कुडाळ शहरांमध्ये मच्छरांचे प्रमाण गेल्या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात…
