सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परब देणार सहा रुग्णवाहिका…
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे निमित्त, 26 सप्टेंबर रोजी लोकार्पण विशाल परब यांची माहिती.. सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्य सुविधाचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे ती समस्या दूर होण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून सहा रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी…
