पारपोली येथे नवीन बसस्टॉपच्या कामाचे भूमिपूजन

सावंतवाडी प्रतिनिधी पारपोली गावठणवाडी आणि ग्रामपंचायत नजीक लवकरच नवीन बसस्टॉप नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. भाजपचे युवा नेते संदिप गावडे यांच्या हस्ते या नूतन बसस्टॉपच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. हा बसस्टॉप कै. सुभेदार महादेव भानू परब आणि कै. शहीद सुभेदार अंकुश महादेव तेजम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येत आहे. यावेळी बोलताना संदिप गावडे यांनी सांगितले…

Read More

कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा

ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवस;कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारल्या शुभेच्छा.. कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येथील ओम गणेश निवासस्थानी मोठी गर्दी उसळली आहे.सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास मंत्री नितेश राणे यांचे ओम गणेश निवासस्थानी आगमन…

Read More

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथे श्री दत्त मंदिरात अभिषेक व लघुरुद्र संपन्न

मंत्री नितेश राणे यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व येणाऱ्या संकटाना मात करण्याची ताकद देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना माणगाव प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील भाजप पक्षाच्या वतीने माणगाव श्री दत्त मंदिर येथे अभिषेक व लघु रुद्र करण्यात आला यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय…

Read More

उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली – उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुका प्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसादिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पार्टी पक्षात स्वागत केले. यावेळी निसार शेख, यासिन शेख, शानु शहा, आदिल शेख, तौसिफ…

Read More

हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..!हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री माननीय ना.नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आ.दीपकभाई केसरकर माजी शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य समस्त शिवसेना पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक..

Read More

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथे श्री दत्त मंदिरात अभिषेक व लघुरुद्र संपन्न

मंत्री नितेश राणे यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व येणाऱ्या संकटाना मात करण्याची ताकद देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना माणगाव प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील भाजप पक्षाच्या वतीने माणगाव श्री दत्त मंदिर येथे अभिषेक व लघु रुद्र करण्यात आला यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय…

Read More

ग्राहक पंचायत कुडाळच्या अध्यक्षपदी प्रदीप शिंदे यांची निवड

कुडाळ प्रतिनिधी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कुडाळ तालुका शाखा अध्यक्षपदी प्रदीप दत्तात्रय शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कुडाळ शाखेची बैठक आज येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात झाली त्यावेळी कुडाळ तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार कुडाळ तालुक्याची पुनर्बाधणी करण्यासाठीची बैठक आज सकाळी संत राऊळ महाराज महाविद्यालय…

Read More

माजी शिक्षण मंत्री आम.दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई येथील अधिश निवासस्थानी भेटघेवून केले अभीष्टचिंतन मुंबई राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हे देखील उपस्थित होते. मंत्री नितेश राणे यांचा…

Read More

कोणतेही चुकीबद्दल मुलांना शारीरिक शिक्षा किंवा अपशब्द करू नये: मानसी परब

परब मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न. कुडाळ प्रतिनिधी आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता, अभ्यास आवड, आपण त्याच्या प्रगतीसाठी देतं असलेलं रचनात्मक बळ, वेळोवेळी शिक्षक आणि मार्गदर्शकाकडून आलेल्या सूचना, आपलं मुलांसोबत असलेली अभ्यास प्रगती संदर्भातली वागणूक, आपण केलेलं फाजील लाड, आपल्या आशा आणि अपेक्षा ह्या सर्वं बाबतीतली आपली संवेदनशील दक्ष भूमिकेचं कस लावणारी आहे,…

Read More

इन्सुली ते दोडामार्ग पर्यंत अंडरग्राउंड विद्युत लाईन करावी

वीज संघटना सचिव भूषण सावंत यांची वीज विभागाकडे मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेतर्फे कुडाळ येथील बैठकीचे अधीक्षक अभियंता यांच्या समक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समस्या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील विविध समस्या बाबत वीज ग्राहक संघटनेच्या वतीने विविध मागण्या व समस्या कथन करण्यात आल्या. यात दोडामार्ग वीज ग्राहक संघटना…

Read More

You cannot copy content of this page