कळसुली येथील उबाठा कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

आ.नितेश राणे यांच्या उपस्थित ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश.. कणकवली प्रतिनिधी तालुक्यातील कळसुली सुद्रिकवाडी येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गंगाराम दाजी सुद्रिक, रमेश विलास सुद्रिक, आशिष दिनेश सुद्रिक, अमय दिनेश सुद्रिक, विजय सुद्रिक संतोष…

Read More

विशाल परब यांनी दोडामार्ग येथे कार्यकर्त्यांशी साधला संवाद

आपला माणुस विशाल परब यांच्या भेटीसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी दोडामार्ग प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी रविवारी दोडामार्ग येथे भेट देत कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. युवा वर्गामध्ये युवा नेतृत्व विशाल परब यांची क्रेझ असून अनेक युवकांनी मोठ्या प्रमाणात विशाल परब दोडामार्ग संपर्क कार्यालयात उपस्थित राहिल्यावर…

Read More

माजी खासदार निलेश राणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २३ तारखेला प्रवेश..

कुडाळ- मालवण विधानसभा लढण्यास “हिरवा कंदील“.. कुडाळ प्रतिनिधी माजी खासदार निलेश राणे २३ ऑक्टोबरला शिवबंधन बांधणार आहेत. ते आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत. श्री. राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच भाजप नेते देवेंद्र फडणवीस…

Read More

आंगणेवाडीचा आशीर्वाद घेऊन रविंद्र चव्हाण उद्यापासून करणार महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ

मुंबई प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर झाली आहे या पहिल्या यादीमध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रविंद्र चव्हाण उद्या सोमवार २१ ऑक्टोबर सकाळी नऊ वाजता सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाकरता येणार आहेत आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे आशिर्वाद घेतल्यानंतर ते आपल्या प्रचाराचा शुभारंभ करतील रविंद्र…

Read More

पहिल्याच यादीत आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर…

कणकवली प्रतिनिधी आज भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ९९ विधानसभा मतदारसंघातील जागांसाठी उमेदवार जाहिर करण्यात आले. या ९९ जागांच्या पहिल्या यादीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण व कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Read More

बावशीच्या दिव्यांग सचिन सावंतचे कृत्रिम पाय बसवण्याचे स्वप्न आमदार नितेश राणे यांच्यामुळे पूर्ण

सचिन सावंत यांनी आपल्या परिवार सह भेट घेऊन नितेश राणेंचे धन्यवाद मानले कणकवली प्रतिनिधी कणकवली नांदगाव येथे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या सचिन सावंत या तरुणाच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याच्या उद्देशाने आमदार नितेश राणे यांनी मदतीचा हात दिला. दोन्ही पायांवर नवे कृत्रिम पाय लागताच तो आधाराविना सर्वसामान्यांसारखे चालू लागला.. आमदार नितेश राणे यांनी यासाठी संपूर्ण…

Read More

कणकवलीत फक्त हवा आमदार नितेश राणेंची,विरोधकांना भुईसपाट करण्याचा खास राणे स्टाईलचे तंत्र..

सोशल मीडियाच्या प्रचाराला तोडीस तोड उत्तर अद्याप विरोधकांकडून दिले जात नाही कणकवली प्रतिनिधी मतदारसंघांमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार नितेश राणे यांचे नाव अधिकृत रित्या जाहीर होणे बाकी असतानाच आमदार नितेश राणे यांच्याकडून मात्र सोशल मीडियावरील प्रचारात आघाडी घेण्यात आली आहे. सध्या आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर अक्षरशा रील्स, व पोस्टर चां…

Read More

परतीच्या अवकाळी पावसामुळे गोठोस परिसरातील शेतीचे मोठे नुकसान

कृषी विभागाच्या सहाय्याने महसूल विभागाने पंचनामे करून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा:शेतकरी चिंतेत कुडाळ तालुक्यातील गोठोस गावातील गेल्या काही मागील पाच दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे भात शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहेत‌.तीन महीने मेहनत करून हातातोंडाशी आलेल्या शेतीचे होणारे नुकसान बघून गोठोस परीसरातील शेतकरी चिंतेत दीसून येत आहेत.

Read More

माजी आमदार परशुराम उपरकर आज करणार उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी परशुराम उपरकर हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होती. त्याचप्रमाणे परशुराम उपरकर हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची मोठी चर्चा सुरू होती. मात्र काही कारणास्तव तो पक्ष प्रवेश थांबला होता. असे असताना आज परशुराम उपरकर हे मुंबई ला रवाना झाले असून काही वेळातच…

Read More

राजन तेली उबाठा शिवसेनेत येतात ठाकरेंच्या शिवसेनेतील मठ येथील महिलांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश…

वेंगुर्ले प्रतिनिधी येथील शिवसेना कार्यालयात शनिवार, २९ ऑक्टोबर रोजी मठगावातील ३५ महिला सदस्य राजन तेबाठा यांनी नाराजी व्यक्त केल्याने एकनाथली संघटनेच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. गावाच्या ग्रामपंचायत सदस्य यमती समूहाच्या प्रमुख प्रवेशित जिल्हा महिला संघटक ऍक्ड. सावंत- कविट, उपजिल्हा संघ शितल साळगावकर व तालुका महिला संघटक दिशा शेटकर यांच्या नेतृत्वाखालील महिला संघटक ऍड. श्रध्दा बाविस्कर,…

Read More

You cannot copy content of this page