माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आक्रमक भूमिका घेत आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हायवे संदर्भात व होत असलेल्या चुकीच्या वाहतुकीबाबत जाब विचारत केली प्रश्नांची सरबत्ती.
कार्यभार सुधारा आरटीओ अधिकाऱ्यांना इशारा पंधरा दिवसांचा अल्टिमेटम… तर हायवे अधिकारी पोलीस प्रशासन व आरटीओ ची संयुक्त बैठक लावून सर्व प्रश्न मार्गी लावू आरटीओ अधिकारी श्री काळे यांनी लेखी पत्र दिले. सिंधुदुर्ग प्रतिनिधी हायवेवरील महत्त्वाचे फलक, ओव्हरलोड वाहतून ,लक्झरी बस , मालवाहतूक,आपत्कालीन बोर्ड ,अपघातग्रस्त रस्ते याबाबत वारंवार लक्ष वेधूनही सिंधुदुर्ग आरटीओ विभागाने कोणतीही दखल न…
