जाणवली गावातील उबाठा सेनेचे कार्यकर्ते महेश कदम यांनी भाजपात केला प्रवेश….
उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून कोणतेही विकास काम होत नसल्याने केला प्रवेश.. आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून केला प्रवेश कणकवली प्रतिनिधी तालुक्यातील जाणवली गावातील उबाठाचे कार्यकर्ते महेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपा पदाधिकारी गोट्या सावंत, संदीप सावंत, संदीप…
