ठळक घडामोडी

युवराज लखमराजेंनी केले राजधर्माचे पालन:सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

राजवाड्यात लोककला दशावतार महोत्सवाचे शानदार उद्घाटन. सावंतवाडी प्रतिनिधी लोककला जीवंत राहण्यासाठी राजाश्रय मिळण गरजेचे असत. युवराज लखमराजे भोंसले यांनी दशावतार कलेला तो राजाश्रय देत राजधर्माच पालन केलं. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात गंजिफासह दशावतार कला जगासमोर मांडण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून दशावतार कलेला अग्रस्थानी आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व अग्रस्थानी आणणार असल्याचे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा:पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्या व जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी माजी शिक्षण मंत्री…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्काउट-गाईड कॅम्प’ उत्साहात…

सावंतवाडी प्रतिनिधी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलमध्ये दोन दिवसीय स्काऊट गाईड कॅम्प उत्साहात संपन्न झाला. यामध्ये पाचवी ते नववी इयत्तेतील स्काऊट्स आणि कब बुलबुल कॅडेट्स सहभागी झाले होते._ _प्रार्थना गीत आणि स्काऊट गाईड ध्वज फडकावून कॅम्पचे उदघाटन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टाकाऊपासून टिकावू वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रथमोपचार आणि सीपीआर यावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न…

Read More

तांबळडेग-मोर्वे येथील नौका मालक आणि मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप सोसायटीचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन

देवगड प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील तांबळडेग -मोर्वे खाडीमुखात गाळ साचल्याने येथील मच्छीमारांना मासेमारी नौका समुद्रात घेऊन जाणे येणे धोक्याचे बनले आहे, या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार वस्ती आहे,तांबळडेग-मोर्वे अन्नपूर्णा खाडी मुखवार दोन्ही बाजूने बंधारा होणे अपेक्षित आहे,तांबळडेग आणि मोर्वे गावातील नौकामालक तसेच मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप. सोसायटीचे पदाधिकारी यांनी याबाबत सोमवारी मस्य व्यवसाय…

Read More

सावरवाड ते कलंबिस्त रस्त्याचे काम निष्कृष्ट..रवींद्र तावडे यांचा आरोप

२६ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील सावरवाड ते कलंबिस्त दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्याला खडीकरण करून बराच कालावधी उलटून गेला आहे. त्या रस्त्याला वेळेत डांबरीकरण न झाल्याने पुन्हा त्या रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य तयार झाले आहे. रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याने येथून चालताना व वाहतूक करताना नागरिकांना त्रासाला सामोरे जावे…

Read More

स्मार्ट प्रीपेड मिटरच्या विरोधात विज ग्राहक एकवटले,विज ग्राहक संघर्ष समितीच्या निमंत्रक पदी सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांची निवड‌

२७ जानेवारीला कुडाळ येथे सर्व पक्षीय बैठक घेऊन विज वितरणला निवेदन देणार! कुडाळ प्रतिनिधी स्मार्ट प्रिपेड च्या विरोधात संपूर्ण राज्यात संघर्ष होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मध्ये याची सुरुवात होऊन नुकतीच एक विज ग्राहकांची बैठक घेऊन आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली कुडाळ येथील विज वितरण कर्मचारी सदन मध्ये विज ग्राहक राज्य समीती निमंत्रक काॅ संपद देसाई,…

Read More

पुढील रूग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कोल्हापूर येथे बस सेवा मोफत

शस्त्रक्रिया जेवण औषधे मोफत मिळणार:राजू मसुरकर सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामार्फत यांच्या संयुक्त विद्यामाने महाआरोग्य शिबिर करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रुग्ण तपासल्यानंतर त्यांची पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कोल्हापूर येथे बस सेवा मोफत करण्यात आली यामध्ये शस्त्रक्रिया जेवण व औषधे मोफत मिळणार आहेत. अशी माहिती जीवन रक्षा…

Read More

प्रलंबित आंबा, काजू फळपीक विम्याची रक्कम ८ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; जिल्हाधिकारी यांची ग्वाही

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल सिंधुदुर्ग प्रतिनिधी पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा, काजू फळपीक विमा योजना सन २०२३-२४ अंतर्गत आंबा पिकामध्ये ३ हजार शेतकरी व काजू पिकामध्ये साधारण ९०० शेतकऱ्यांना अद्यापही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही याबाबत आज शिवसेना नेत्यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन २८ जानेवारी २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात फळपिक…

Read More

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्रस्तावित वूडन काॅटेजला काँग्रेसचा विरोध

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख सावंतवाडी प्रतिनिधी रेल्वे स्थानकात रेल्वे टर्मिनस संदर्भातील कोणत्याही गोष्टी न झाल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर वूडन काॅटेजचा घाट घातला जात आहे. हे वूडन काॅटेज ज्या ठिकाणी प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी वूडन काॅटेज झाल्यास रेल्वे टर्मिनससाठी आवश्यक असलेले जादाचे प्लॅटफॉर्म बनवता येणार नाहीत म्हणून या वूडन काॅटेजला…

Read More

भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

माझा पक्ष शंभर टक्के वाढवणार.; आमदार निलेश राणे . सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला आहे यावेळी भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा भाजपला मोठा फटका बसला आहे. तर उध्दव…

Read More

You cannot copy content of this page