बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी एकाला ताब्यात,राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई…
दारूसह 26 लाखाचा मुद्देमाल जप्त… बांदा (प्रतिनिधी) बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी उस्मानाबाद येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून १८ लाखाच्या दारूसह ८ लाखाची गाडी असा एकूण २६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमजद शेरखान पठाण (वय २३, रा. येरमाळा ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज सकाळी…
