सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांचे अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान..
भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द.* कुडाळ प्रतिनिधीगेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून अनेक गावात याचा फटका बसला आहे. सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांच्या घराची भिंत कोसळुन नुकसान झाल्याची माहिती मिळताच भाजपा नेते निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घोगळे कुटुंबियांसाठी…
