तेंडोली श्री गणेश मंदिर येथे लोकसहभागातून उभारलेल्या सभामंडपाचे मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

कुडाळ प्रतिनिधी तेंडोली गवाळवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे ओम गणेश मित्रमंडळाने लोकसहभागातून सभामंडप उभारला असून आज या सभामंडपाचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वैभव नाईक यांनी मंदिरात दर्शन घेतले. देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, अरुण…

Read More

कुडाळ शहरातील मच्छी मार्केट साठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी

लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तांतर करण्यात येईल:पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग प्रतिनिधी कुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या नगरसेवकांनी निवेदन दिले. ही जागा लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तांतर करण्यात येईल असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. कुडाळ शहरांमध्ये असलेले मच्छी…

Read More

शासकीय चित्रकला स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश….*_

_महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. परीक्षेला एकूण बत्तीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सहा विद्यार्थी ए ग्रेडमध्ये, सोळा विद्यार्थी बी ग्रेड मध्ये तर नऊ विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण होत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक गजानन पोपकर…

Read More

आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मच्छिमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार:मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे*

*पूर्व विदर्भातील मच्छिमार समस्यांबाबत आढावा बैठक* सिंधुदुर्ग प्रतिनिधी खा-या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय हा पूर्णत: वेगळा आहे. विदर्भात गोड्या पाण्यावर आधारीत मासेमारी व्यवसाय होत असून येथील मच्छिमारांच्या समस्यांची आपण गांभिर्याने दखल घेतली आहे. या खात्याचा मंत्री म्हणून येथील मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांच्या आयुष्यात आमुलाग्र परिवर्तन आणणे, हेच आपले ध्येय आहे, असे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाची DMER संचालक अजय चंदनवाले व आमदार निलेश राणेंकडून पहाणी.

आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार;आ.निलेश राणे. सिंधुदुर्ग प्रतिनिधी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधांबाबत विशेष बैठक मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती त्या बैठकीत DMER संचालक यांनी प्रत्यक्ष पहाणी करण्याची सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या सूचनेप्रमाणे आज DMER संचालक श्री. अजय चंदनवाले यांनी सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय…

Read More

पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्या गाळ मुक्त करणार ;पालकमंत्री नितेश राणे

गाळ काढण्याचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जानवली नदीवर वरवडे येथे झाला शुभारंभ गाळ काढण्यासाठी आलेल्या निवेदनांनुसार आणखीन निधीची तरतूद करून देणार कणकवली प्रतिनिधी पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्यांची पात्रे गाळ मुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात पुराचा धोका संभावतो. म्हणूनच जिल्ह्यात…

Read More

जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड वेंगुर्ला प्रतिनिधी स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वि‌द्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्राथमिक गटातून कै रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेने प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शाळेची निवड झाली आहे. स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता ६ वी ते ८ वी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी हे बँकेचा कणा आहेत,ते समाधानी असावेत म्हणून हा अमृततुल्य करार:पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग बँकेच्या ४४४ कर्मचाऱ्यांना होणार कराराचा फायदा: १ कोटी ६५ लाख ४४ हजाराची वेतन वाढ सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी हेच खऱ्या अर्थाने बँकेचा कणा आहेत. जिल्हा बँकेशी त्यांची चांगली नाळ जुळलेली आहे. जेव्हा ते या बँकेत आनंदाने व समाधानाने एक काम करतील तेव्हाच ही सिंधुदुर्ग बँक आणखी मोठी होईल. देशात व…

Read More

आपण आपला हरहुन्नरी पदाधिकारी गमावला हे मोठे दुःख:उमेश तोरसकर

जिल्हा पत्रकार संघ आणि मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने दिवंगत पत्रकार प्रवीण मांजरेकर यांना आदरांजली सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी प्रवीण मांजरेकरां सारखे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपणं गमावले आहे.घडलेली घटना अनपेक्षित व दुःख दायक आहे .पत्रकारीते बरोबरच नाट्य, क्रीडा,सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेणारे व स्वतःला झोकून देऊन काम करणारे असे मांजरेकर हे व्यक्तिमत्व होते .काल पर्यंत आपल्या सोबत काम करणारा…

Read More

जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवा, पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत *

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी येथे व्यापारी एकता मेळाव्याचे झाले शानदार उद्घाटन वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवावे. पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणतीच तडजोड होणार नाही. निधी भरपूर मिळणार, रोजगार उभा केला…

Read More

You cannot copy content of this page