उद्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना घेराव..
ॲड सुहास सावंत:प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र सुशेगात सिंधुदुर्ग प्रतिनिधीउद्या दिनांक १६ जुलै सकाळी ११.०० वा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करून समाजाला नाहक त्रास देण्याचा,विनाकारण अडवणूक करण्याचा प्रयत्न प्रशासना करत आहे,आणि लोकप्रतिनिधी मात्र सुशेगात आहेत याचा जाब विचारण्यासाठी जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांना घेराव घालण्यात येणार आहे१)यावर्षीच्या शैक्षणिक प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात…
