धनगर समाज विचार मंचचा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ रोजी‌

कुडाळ प्रतिनिधी धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग आयोजित धनगर समाजातील यशस्वी चाचणी जिल्हा गुणगौरव कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी १०.०० वा. मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२-२२३ व २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात १०वी, पदवी, उत्पदव्यूतर परीक्षा व कूट परीक्षा गुणवत्ताधारक अधिकारी या कार्यक्रमात गौर वंटे आहेत. कार्यक्रम स्थळी एक…

Read More

नामदार केसरकर यांच्या घरी गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले. यावेळी ना. केसरकर यांच्या हस्ते गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी शनिवारी श्री गणपतीची दरवर्षीप्रमाणे प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी केसरकर यांनी स्वतः श्री गणरायाची मनोभावे पूजा केली. यावेळी केसरकर कुटुंबीय…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन केली विधिवत पूजा

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, मुलगी नंदिनी नाईक, भाऊ सतीश नाईक व कुटुंबीय, श्री सुशांत नाईक व कुटुंबीय, तसेच श्री संकेत नाईक व कुटुंबीय यांच्यासहित…

Read More

द्वारकाबाई बेळणेकर यांचे काल वृद्धापकाळाने निधन…

कुडाळ (वाडोस) कुडाळ तालुक्यातील माणगाव वाडोस येथील भाजपचे ज्येष्ठ नेते, सर्वोदय पतसंस्था अध्यक्ष दादा बेळणेकर यांच्या मातोश्री द्वारकाबाई शंकर बेळणेकर यांचे काल वृद्धापकाळाने वयाच्या 104 व्या वर्षी दुःखद निधन झाले‌‌.भारतीय जनता पार्टीचे कुडाळ मंडळ सरचिटणीस योगेश बेळणेकर ,डॉ श्रीनिवास बेळणेकर, यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली , सूना , नातवंडे ,…

Read More

घावनळे येथील उबाठा शिवसेनेला पडले भगदाड

वैभव नाईक यांचे खंदे समर्थक दिनेश वारंग यांच्यासह 700 जणांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश कुडाळ/प्रतिनिधी आपला मतदारसंघ हा विकासाचे एक मॉडेल असले पाहिजे आणि त्या ध्येयासाठी आपण काम केले पाहिजे आपलं काम बोललं पाहिजे टीकाकारांकडे लक्ष न देता आपलं काम केलं तर जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहते असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा…

Read More

बांदा येथील जे.डी‌.पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

बांदा (प्रतिनिधी) येथील केंद्र शाळेचे उपक्रम शिक्षक जगदीश पाटील यांना राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबरला मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. गेल्या २० वर्षातील सेवेच्या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या कायद्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात…

Read More

सावंतवाडी शहरात आढळले डेंग्यूचे दोन रुग्ण..

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मसुरकर यांनी दिली माहिती… सावंतवाडी प्रतिनिधीखाली डेंगूचे दोनचे रुग्ण दर्शन आले आहेत. त्या संस्थावर येथील उपजिल्हा संशोधन पद्धती सुरू आहेत. एक रुग्ण हा भटवाडी येथील जिल्हा परिषद कॉलनी मधील तर दुसरा रुग्ण हा जिमखाना मैदान मैदान आहे. खुलाची माहिती सामाजिक राजू मसूरकर यांनी दिली आहे. दरम्यान यापुर्वी ही डेंगूचे रुग्णसेवा उपलब्ध करून…

Read More

मनोज जरांगे पाटील यांची अर्चना घारे-परब यांनी भेट घेत केले रक्षाबंधन

सावंतवाडी प्रतिनिधीमराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी जिवाची तमा न बाळगता समाजाला आपले कुटुंब मानून लढणारे मराठा समाजाचे नेते आदरणीय मा. मनोज जरांगे पाटील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मालवण राजकोट येथिल दुर्देवी घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहाणी करण्यासाठी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना…

Read More

सावंतवाडी पोलीस ठाणे येथे माडखोल ग्रामस्थांचे आंदोलन, पोलीस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा ग्रामस्थांचा आरोप…

अर्चना घारे यांनी वेधले राज्य महिला आयोगाचे लक्ष.. सावंतवाडी प्रतिनिधीअल्पवयीन मुलीचे नाव लिहून माडखोल गावात एका परजिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासकार्याप्रसंगी संबंधित पोलिस अधिकाऱ्यानेगैरवर्तन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सदर प्रकरणातील अधिकारी हा बदलावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासाठी सावंतवाडी पोलिस ठाणे येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या…

Read More

माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हाच मला समजलेला जगण्याचा धर्म – येशू ख्रिस्ताचा संयम आणि शांतीप्रियता माझ्याही जीवनाचे मर्म!

ख्रिस्ती बांधवांच्या मेळाव्यात भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे प्रतिपादन सावंतवाडी प्रतिनिधीधर्म कोणताही असो, तो प्रेम, शांती आणि संयम यांचाच संदेश देत असतो. धर्म म्हणजे तुमच्या व्यक्तिगत आणि सामाजिक संवेदनशीलतेचे मर्म असायला हवे. आमच्या सावंतवाडीतील ख्रिश्चन समाज हा अतिशय शांतीप्रिय समाज असून या समाजाबद्दल मला प्रचंड आदर आहे. मी स्वतः देखील शांतीप्रिय…

Read More

You cannot copy content of this page